-
अभिनेत्री भाग्यश्री लिमयेने (Bhagyashree limaye) ब्लॅक अँड व्हाईट (Black and white) लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
-
तिने परिधान केलेला काळा ब्लेझर (Black Blazer) तिच्या व्यक्तिमत्त्वाला (Personality) अधिक दमदार लूक देत आहे.
-
घातलेली काळी डेनिम जीन्स (Denim jeans) फोटोशूटला (Photoshoot) कॅज्युअल टच देते.
-
साधा ब्लॅक टॉप ( Black Top) तिच्या एलिगंट (Eligent) स्टाईलला अधोरेखित करतो.
-
तिने लिहिलेलं ‘I dedicate this song to स्वत्त्व’ ही कॅप्शन (Caption) खूप अर्थपूर्ण वाटत आहे.
-
गळ्यातले राऊंड पेंडंट नेकलेस (Nakelace) खूप क्लासी (Classy) दिसत आहे.
-
हातातले घड्याळ (watch) तिच्या स्टायलिश (stylish) लूकला पूरक ठरत आहे.
-
बोटांतील अंगठ्या (Rings) तिच्या संपूर्ण पोशाखात अधिक आकर्षण आणतात.
-
मोकळे केस तिच्या नैसर्गिक (Natural look) सौंदर्याला अधोरेखित करतात.
-
केसांवर हात नेऊन दिलेली पोज (Pose) खूपच सिनेमॅटिक (Cinematic) वाटत आहे.
-
स्टूलवर बसलेली तिची पोज खूपच ग्रेसफुल (graceful) आणि कॉन्फिडंट (Confident) वाटत आहे.
-
क्लासिक ब्लेझर-टॉप कॉम्बिनेशनमुळे तिचा संपूर्ण लूक अधिक स्टायलिश झाला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : भाग्यश्री लिमये/इन्स्टाग्राम)
Photos : मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री लिमयेच्या या ‘ब्लॅक अँड व्हाईट’ फोटोशूटने जिंकली चाहत्यांची मनं
Bhagyashree limaye Photoshoot : ‘मुंजा’फेम मराठमोळ्या अभिनेत्रीचे ब्लॅक अँड व्हाईटमधील क्लासी फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत आहे.
Web Title: Munjya fame marathi actress bhagyashree limaye black and white classy look photoshoot viral svk 05