• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. laganantar hoilch ki prem fame ramya actress kashmira kulkarni photoshoot viral svk

Photos : ‘लग्नानंतर होईलच की प्रेम’ मालिकेतील ‘रम्याचं’ साधेपणात खुललं सौंदर्य, पाहा फोटो

हसऱ्या चेहऱ्याने खुललेली निरागसता, स्टायलिश पोजेस, अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णीचे नवे फोटो झाले व्हायरल

August 20, 2025 11:18 IST
Follow Us
  • actress kashmira kulkarni ramya
    1/9

    अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णी हिने नुकतेच इन्स्टाग्रामवर पोस्ट चर्चेत आले आहे.

  • 2/9

    गुलाबी रंगाच्या साधा टॉपमध्ये ( Simple top) कश्मिरा अतिशय आकर्षक दिसत आहे.

  • 3/9

    तिच्या सहजसुंदर स्मितामुळे या फोटोंना अधिकच मोहक रूप मिळाले आहे.

  • 4/9

    ‘Dilruba’ या कॅप्शनसह तिने हे फोटो पोस्ट केले असून, या एका शब्दावरूनच तिच्या भावनांचा सुंदर आविष्कार दिसून येतो.

  • 5/9

    तिच्या प्रत्येक पोजमध्ये एक वेगळीच स्टाईल आणि ग्रेस दिसून येत आहे.

  • 6/9

    कश्मिराच्या सौंदर्यातील निरागसता, मोहक स्मित व देखणी शैली यांमुळेच ती नेहमीच प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान निर्माण करते.

  • 7/9

    लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेत कश्मिरा खलनायकाची भूमिका साकारत आहे.

  • 8/9

    गुलाबी टॉपमध्ये तिचा हा ताजातवाना अंदाज पाहून सोशल मीडियावर चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

  • 9/9

    (सर्व फोटो सौजन्य: कश्मिरा कुलकर्णी/ इनस्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Laganantar hoilch ki prem fame ramya actress kashmira kulkarni photoshoot viral svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.