-
मराठमोळी अभिनेत्री मीरा जोशी सध्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
-
अभिनेत्रीने मोनोकिनी परिधान करत बोल्ड अंदाजामध्ये फोटो काढले आहेत.
-
तिच्या या फोटोंनी सध्या सोशल मीडियावर धूमाकुळ घातला आहे.
-
काळ्या रंगाची स्टायलिश मोनोकिनी परिधान करत तिने पोनीटेल स्टाईल केशरचना केली आहे.
-
तसेच काळ्या रंगाचे मोठे मोजे व शूज तिने पायात घातले आहेत.
-
लाल शेडची लिपस्टिक नेलपॉलिश लावत तिने लांब व मोठ्या आकाराचे कानात घातले आहेत, जे तिच्या या लूकला साजेसे आहेत.
-
दरम्यान, मीराने अनेक मालिका, सिनेमे, अल्बम गाण्यांमध्ये काम केले आहे व ते प्रचंड लोकप्रियही झाले आहेत.
-
ती सध्या इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय राहते व रील तसेच फोटोशूट्समधून नेटकऱ्यांशी कनेक्ट राहते. दरम्यान, या फोटोशूटला “Black heart shrouded in mystery and whispered secrets”, असं फोटो कॅप्शन तिने दिलं आहे.
-
(सर्व फोटो साभार- मीरा जोशी- इन्स्टाग्राम) हेही पाहा- Photos : गेल्या ४ दिवसांत मुंबईसह महाराष्ट्रात पावसाची संततधार, रस्त्यांना नदी- नाल्याचं स्वरूप; कुठे काय स्थिती? पाहा फोटो
Photos : काळ्या रंगाची मोनोकिनी परिधान करत मीरा जोशी झाली बोल्ड, फोटो पाहून नेटकरी घायाळ…
या फोटोशूटला “Black heart shrouded in mystery and whispered secrets”, असं फोटो कॅप्शन तिने दिलं आहे.
Web Title: Marathi actress meera joshi bold look in a black monokini stylish photoshoot viral spl