-
अभिनेत्री जान्हवी कपूरनं नुकतेच सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो चाहत्यांना भुरळ घालत आहेत.
-
फुलांच्या प्रिंटचा वन पीस परिधान करून जान्हवीनं तिचा मोहक अंदाज चाहत्यांसमोर आणला.
-
हलक्या वाऱ्यासोबत उडणाऱ्या या वन पीसमध्ये तिला पाहून चाहते ’परम सुंदरी’ची आठवण काढत आहेत.
-
ड्रेसच्या रंगीत आणि नाजूक लूकमुळे फोटो अधिक उठून दिसत आहेत.
-
या फुलांच्या प्रिंटचा वन पीस लूकमध्ये जान्हवी एका बार्बी (barbie)सारखी दिसत आहे.
-
तिच्या स्मितानं आणि आत्मविश्वासपूर्ण पोजेसमुळे संपूर्ण फोटोशूट खास झालं.
-
सौंदर्य, स्टाईल व मोहकता यांमुळे जान्हवीचा हा अंदाज चर्चेत आहे.
-
पडद्यावर ‘परम सुंदरी’ची जादू दाखवणारी जान्हवीनं आता सोशल मीडियावर दिलेल्या या परफॉर्मन्सला तिच्या ड्रेसमुळे नवा ग्लॅमरस लूक मिळाला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : जान्हवी कपूर/ इंस्टाग्राम)
Photos:‘परम सुंदरी’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जान्हवी कपूरचा फुलांच्या प्रिंटेड वन पीसमध्ये मोहक अंदाज!
‘परम सुंदरी’ या चित्रपटातील ‘सुन मेरे यार वे’ हे गाणं नुकतंच प्रेक्षकाच्या भेटीला आलेलं आहे.
Web Title: Param sudari movie promotion actress janhavi kapoor floral printed one piece photoshoot viral svk 05