-
मराठी अभिनेत्री तिच्या बिकिनी लूकमधील फोटोंमुळे (Bikini Look Photoshoot) चर्चेत आली आहे.
-
या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलं आहे का?
-
तर मंडळी प्रसिद्ध अभिनेत्री अनुषा दांडेकरचे (Anusha Dandekar) हे फोटोशूट आहे, जे नेटकऱ्यांच्या खूप चर्चेत आहे.
-
या फोटोशूटमध्ये अनुषाचा अतिशय बोल्ड अंदाज (Bold) पाहायला मिळालाय.
-
तिने या फोटोशूटमध्ये जांभळ्या रंगाची बिकिनी (Purple Color Bikini) परिधान केली आहे.
-
या बिकिनीत ती स्वीमिंग पूलमध्ये (Swimming Pool) उतरली व फोटोसेशन केलं आहे.
-
अनुषाच्या या फोटोशूटवर नेटकरी घायाळ झाले आहेत.
-
दरम्यान, ४३ वर्षीय अनुषा या फोटोशूटमघ्ये खूप फिट दिसत आहे.
-
तिने अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. अनुषा २०२४ मध्ये महेश मांजरेकरांच्या ‘जुनं फर्निचर’ (Juna Furniture, Mahesh Manjarekar) या चित्रपटात झळकली होती.
-
अनुषाने २००२ मध्ये एमटीव्ही इंडियामधून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि तिने ‘एमटीव्ही हाऊस ऑफ स्टाईल’, ‘एमटीव्ही टीन दिवा’ आणि ‘एमटीव्ही डान्स क्रू’ सारखे शो होस्ट केले आहेत.
-
(सर्व फोटो साभार- अनुषा दांडेकर, इन्स्टाग्राम) हेही पाहा- काजोलचा ‘माँ’ ते राखी गुलजारांचा ‘अमार बॉस’; २२ ऑगस्टपासून ओटीटीवर मनोरंजन करतील ‘हे’ सिनेमे अन् वेब सिरीज…
Photos: मराठी अभिनेत्रीचा एवढा बोल्ड अंदाज कधी पाहिलाय का? बिकिनीमधली ही सुंदरा आहे तरी कोण? पाहा फोटो
मराठी अभिनेत्रीचा एवढा बोल्ड अंदाज क्वचितच पाहिला असेल, बिकिनीमधील फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
Web Title: Marathi actress anusha dandekar bikini look bold photoshoot goes viral on social media spl