-
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टने सुटीतील निवांत क्षण सोशल मीडियावर शेअर केले.
-
‘सी सॉल्ट अँड ओशन ब्रीझ’ अशी मजेशीर कॅप्शन दिली.
-
ऑरेंज आउटफिटमध्ये अभिनेत्रीचा साधेपणातील ग्लॅम लूक चाहत्यांना भावला.
-
मेकअपशिवाय आलियाचा नैसर्गिक अंदाज चर्चेत आला.
-
अभिनेत्रीच्या रिलॅक्स मूडने चाहत्यांना ‘हॉलिडे गोल्स’ दिले.
-
आलियाचे हे फ्रेश लूक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.
-
साध्या आणि नैसर्गिक लूकमधून आलियाने पुन्हा एकदा फॅशन स्टेटमेंट केले.
-
(सर्व फोटो सौजन्य : आलिया भट्ट/ इंस्टाग्राम)
Photos : ‘नो मेकअप’ लूकमध्ये आलिया भट्टचा मोहक अंदाज!
साधेपणातही खुललेले नैसर्गिक सौंदर्य आणि निवांत क्षणातील रिलॅक्स मूडने चाहत्यांची मने जिंकली.
Web Title: Bollywood famous actress alia bhatt no makeup looks photoshoot viral svk 05