-
स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘हळद रुसली कुंकू हसलं’ प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवते आहे.
-
या मालिकेतील समृद्धी केळकर आणि अभिषेक रहाळकर अलीकडेच स्टार प्रवाह गणेशोत्सव सोहळ्यात सहभागी झाले.
-
लाल साडीत झळकलेल्या समृद्धीचा सोज्वळ आणि आकर्षक अंदाज चाहत्यांना भुरळ घालणारा होता.
-
नाजूक दागिन्यांनी सजलेल्या समृद्धीचे व्यक्तिमत्त्व आणखीन खुलून दिसत होते.
-
पिवळ्या कुर्त्यात स्टायलिश अंदाजात दिसलेल्या अभिषेक रहाळकरचा आत्मविश्वास प्रेक्षकांना भावला.
-
दोघांचा एकत्रित पारंपरिक लूक गणेशोत्सव सोहळ्यात खास रंगत आणणारा ठरला.
-
समृद्धी आणि अभिषेक यांची ऑफ-स्क्रीन केमिस्ट्रीसुद्धा प्रेक्षकांना तितकीच भावली.
-
या पारंपरिक झळाळीमुळे ‘हळद रुसली कुंकू हसलं’ मालिकेबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : समृद्धी केळकर /इन्स्टाग्राम)
Photos : ‘हळद रुसली कुंकू हसलं’ या मालिकेतील समृद्धी व अभिषेकच्या एकत्र फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा
Star pravah ganeshotsav 2025 : समृद्धी केळकर आणि अभिषेक रहाळकर स्टार प्रवाह गणेशोत्सवात पारंपरिक लूकमध्ये झळकले .
Web Title: Halad rusli kunku hasla serial couple samruddhi kelkar and abhishek rahalkar traditional oufit photoshoot viral svk 05