Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. star pravah ganeshotsav 2025 pratiksha mungekar red khun saree look pearl jewellery photos sdn

Ganeshotsav 2025: खणाच्या साडीत ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेतील ‘ऐश्वर्या’चा सुंदर लूक

प्रतिक्षाने ‘स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२५’साठी सुंदर लूक केला होता.

Updated: August 25, 2025 11:12 IST
Follow Us
  • Pratiksha Mungekar Khun Saree Look
    1/9

    स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ (Gharoghari Matichya Chuli TV Serial) या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.

  • 2/9

    या मालिकेत अभिनेत्री प्रतिक्षा मुणगेकर (Pratiksha Mungekar) ‘ऐश्वर्या’ची भूमिका साकारत आहे.

  • 3/9

    प्रतिक्षाने ‘स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२५’साठी (Star Pravah Ganeshotsav 2025) सुंदर लूक केला होता.

  • 4/9

    गणेशोत्सवानिमित्त प्रतिक्षाने लाल रंगाची खणाची साडी (Red Khun Saree Look) नेसली होती.

  • 5/9

    खणाच्या साडीतील लूकवर प्रतिक्षाने मोत्यांच्या दागिन्यांचा साज (Pearl Jewellery Necklace Set) केला होता.

  • 6/9

    प्रतिक्षाने या खणाच्या साडीतील फोटोंना ‘Wearing My Roots, One Pleat At A Time’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.

  • 7/9

    प्रतिक्षाने ‘घाडगे & सून’, ‘जीव माझा गुंतला’, ‘अग्निहोत्र २’ अशा अनेक मराठी मालिकांमध्ये (Marathi TV Serial) काम केले आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : प्रतिक्षा मुणगेकर/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : ‘चला हवा येऊ द्या कॉमेडीचं गॅंगवॉर’साठी श्रेया बुगडेचा लाल साडीतील ग्लॅमरस अंदाज)

TOPICS
गणेश चतुर्थी २०२५Ganesh Chaturthi 2025गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025मनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Star pravah ganeshotsav 2025 pratiksha mungekar red khun saree look pearl jewellery photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.