Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ganeshotsav 2025 singer kartiki gaikwad new song ganpati bappa morya song dhol vadan photos sdn

Ganeshotsav 2025: पिवळी साडी, पैठणी फेटा..; कार्तिकी गायकवाडच्या ढोल वादनाने वेधले लक्ष

कार्तिकीच्या या नवीन गाण्याचं नाव ‘गणपती बाप्पा मोरया’ असे आहे.

Updated: August 26, 2025 14:12 IST
Follow Us
  • Kartiki Kalyanji Gaikwad Pise Ganeshotsav 2025
    1/9

    लोकप्रिय मराठी गायिका कार्तिकी गायकवाड (Kartiki Gaikwad) गणेशोत्सव २०२५निमित्त (Ganeshotsav) नवीन गाणं युट्यूबवर चॅनेलवर (YouTube Channel) प्रदर्शित झाले आहे.

  • 2/9

    कार्तिकीच्या या नवीन गाण्याचं नाव ‘गणपती बाप्पा मोरया’ (Ganpati Bappa Morya Song) असे आहे.

  • 3/9

    कार्तिकीने इन्स्टाग्रामवर या गाण्याच्या शूटिंग दरम्यानचे काही फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.

  • 4/9

    या गाण्यात कार्तिकीने पिवळ्या रंगाची डिझायनर नऊवारी साडी (Yellow Designer Nauvari Saree) नेसली आहे.

  • 5/9

    नऊवारी साडीतील लूकवर कार्तिकीने लाल रंगाचा मुनिया पैठणी साडीचा फेटा (Muniya Paithani Feta) बांधला आहे.

  • 6/9

    कार्तिकीने नऊवारी साडीतील लूकवर सुंदर दागिने (Jewellery Look) परिधान केले आहेत.

  • 7/9

    या फोटोंमध्ये कार्तिकी नऊवारी साडीत ढोल (Dhol) वादन करताना दिसत आहे. ढोलाचा ठोका आणि ताशाची तर्री पडली की अनेकांचेच पाय ठेका धरु लागतात.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : कार्तिकी गायकवाड/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : हरतालिकेसाठी तितीक्षा तावडेचा हिरव्या ‘वृंदा साडीत’ सुंदर लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Ganeshotsav 2025 singer kartiki gaikwad new song ganpati bappa morya song dhol vadan photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.