Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. priyadarshini indalkar dashavtar movie promotion look goes viral spl

Photos : ‘दशावतार’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रियदर्शिनी इंदलकरचा सुंदर लूक, फोटो पाहिलेत का?

प्रियाने तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हा लूक केला आहे.

August 28, 2025 12:35 IST
Follow Us
  • Priyadarshini indalkar saree look
    1/12

    मराठी अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर तिच्या नव्या फोटोंमुळे चर्चेत असते.

  • 2/12

    आताही ती पुन्हा एकदा याच कारणाने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

  • 3/12

    प्रियाने तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हा लूक केला आहे.

  • 4/12

    दशावतार हा तिचा मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

  • 5/12

    दरम्यान, प्रियाने या फोटोशूटमध्ये पीच रंगाची सुंदर साडी नेसली आहे.

  • 6/12

    या साडीमध्ये प्रिया खूपच आकर्षक दिसत आहे.

  • 7/12

    प्रियाने यावेळी विविध हटके पोज देऊन फोटोसेशन केलंय.

  • 8/12

    यावेळी तिचे केस मोकळे पाहायला मिळाले.

  • 9/12

    दरम्यान, प्रिया दशावतारमध्ये अभिनेता अभिनय बेर्डेबरोबर दिसणार आहे.

  • 10/12

    तसेच या चित्रपटात अभिनेते दिलीप प्रभावळकरही प्रमुख भूमिकेत आहेत.

  • 11/12

    (सर्व फोटो साभार- प्रियदर्शिनी इंदलकर इन्स्टाग्राम)

  • 12/12

    हेही पाहा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे ते मुरलीधर मोहोळ; राजकीय नेत्यांच्या घरी बाप्पा विराजमान, पाहा फोटो

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Priyadarshini indalkar dashavtar movie promotion look goes viral spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.