Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress pooja sawant share ganpati special photos on social media ssm

पूजा सावंतने सहकुटुंब-सहपरिवार साजरा केला यंदाचा गणेशोत्सव, अभिनेत्रीच्या पारंपरिक लूकने वेधलं लक्ष; पाहा खास फोटो

पूजा सावंतने कुटुंबीयांबरोबर आनंदात आणि उत्साहात साजरा केला यंदाचा गणेशोत्सव, पाहा फोटो

August 28, 2025 20:35 IST
Follow Us
  • पूजा सावंत
    1/9

    मराठी अभिनेत्री पूजा सावंतने यंदाचे गणेशोत्सवाचे काही खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 2/9

    अभिनेत्रीने यंदाचा गणेशोत्सव कुटुंबीयांबरोबर आनंदात आणि उत्साहात साजरा केला.

  • 3/9

    गणेशोत्सवानिमित्त पूजाने सावंतने खास पारंपरिक लूक केल्याचं या फोटोंमधून पाहायला मिळत आहे.

  • 4/9

    रॉयल ब्यू रंगाची पैठणी साडी, केसांत गजरा आणि नाकात नथ हा सोज्वळ लूक लक्ष वेधून घेत आहे.

  • 5/9

    पूजाच्या या साडीला तिचा नवरा सिद्धार्थनेही मॅचिंग केली आहे. दोघांची जोडी खूपच सुंदर दिसत आहे.

  • 6/9

    पूजा आणि नवरा सिद्धेशसह तिचं पूर्ण कुटुंबही या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे.

  • 7/9

    पूजाने शेअर केलेल्या या फोटोंना चाहत्यांनीसुद्धा लाईक्स आणि कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

  • 8/9

    ‘खूप सुंदर’, ‘कायम असेच एकत्र रहा’, ‘नजर न लागो’ आणि ‘गणपती बाप्पा मोरया’, अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत.

  • 9/9

    पूजाने शेअर केलेले गणेशोत्सवाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Marathi actress pooja sawant share ganpati special photos on social media ssm 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.