Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress tara sutaria veer pahariya relations ganeshotsav 2025 photoshoot svk

गणेशोत्सवात माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत अभिनेत्रीचे फोटोशूट; नात्याच्या चर्चांना मिळाला नवा रंग

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू वीर पहारिया व तारा सुतारिया यांच्या नात्याची सोशल मीडियावर चर्चा

September 1, 2025 11:44 IST
Follow Us
  • tara sutaria veer pahariya realtionship
    1/9

    तारा सुतारिया आणि वीर पहारिया यांनी त्यांचे नाते इन्स्टाग्रामवर अधिकृत केल्याचे दिसून येत आहे. (फोटो सौजन्य : वीर पहारिया/ इंस्टाग्राम)

  • 2/9

    ‘Sending peace, love and devine energy into the universe… Ganpati bappa morya’ अशी कॅप्शन या फोटोंना दिली आहे. (फोटो सौजन्य : वीर पहारिया/ इंस्टाग्राम)

  • 3/9

    गणेश चतुर्थीच्या उत्सवात ताराने चाहत्यांना आपल्या फोटोंची झलक दाखवली, त्यावेळी वीर पहारियासोबतही फोटो शेअर केले. (फोटो सौजन्य : तारा सुतारिया/ इंस्टाग्राम)

  • 4/9

    ताराने परिधान केलेली भरजरी साडी उठून दिसत होती; तर वीरने पारंपरिक पोशाख परिधान केला होता. (फोटो सौजन्य : तारा सुतारिया/ इंस्टाग्राम)

  • 5/9

    तारा सुतारिया आणि वीर पहारिया रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसल्यानंतर त्यांच्या रोमान्सच्या चर्चांना सुरुवात झाली होती.

  • 6/9

    ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये दोघे एकत्र दिसल्यानंतर या चर्चांना आणखी जोर मिळाला.

  • 7/9

    रणवीर अल्लाबादियाच्या पॉडकास्टमध्ये ताराला प्रेमाविषयी विचारले असता, तिने नाव न घेता, “मी खूप आनंदी आहे. हो! मी अत्यंत खूश आहे”, असे सांगितले होते.

  • 8/9

    ताराच्या ‘थोडी सी दारू’ या म्युझिक व्हिडीओच्या  फोटोंवर वीरने ‘My’ असे लिहिले. त्यावर तारानेही फ्लर्टी अंदाजात ‘Mine’, असे उत्तर दिले होते. (फोटो सौजन्य : तारा सुतारिया/ इंस्टाग्राम)

  • 9/9

    मुंबई विमानतळावर पांढऱ्या रंगाच्या जुळणाऱ्या पोशाखात तारा आणि वीर दिसले होते. हा त्यांचा पहिला जाहीर पब्लिक अॅपिअरन्स ठरला.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bollywood actress tara sutaria veer pahariya relations ganeshotsav 2025 photoshoot svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.