-
अभिनेत्री सई ताम्हणकर ही मराठी चित्रपटसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री आहे.
-
सई सोशल मीडियावर कायमच खूप सक्रिय असते. तसंच तिचा खास अंदाजही कायम चर्चेत असतो. (सर्व फोटो सौजन्य-सई ताम्हणकर, इन्स्टाग्राम)
-
सईने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही नाव कमावलं आहे. तसंच तिच्या गुलकंद या चित्रपटाचीही विशेष चर्चा झाली.
-
सई ताम्हणकर मिम्मी या चित्रपटात क्रिती सनॉनसह झळकली होती. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअरही मिळालं.
-
सईने तिचे ग्लॅमरस फोटो पोस्ट केले आहेत. हिरव्या रंगाच्या साडीत तिचं सौंंदर्य खुलून दिसतं आहे.
-
सईच्या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंटचा वर्षाव होतो आहे. एका चाहत्याने तिच्या फोटोंवर परमसुंदरी असं लिहिलं आहे. ती खरोखरच या लूकमध्ये खूप सुंदर दिसते आहे.
-
सईने आत्तापर्यंत मालिका विश्व, चित्रपट, वेब सीरिज या सगळ्या माध्यमांमध्ये काम केलं आहे.
-
या साडीमध्ये सईचं सौंदर्य आणखी खुलून दिसतं आहे. ती या फोटोंमध्ये खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
-
साडी नेसल्यावर सईचं सौंदर्य विशेष खुलून दिसतं.
-
सई सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे आणि ती तिचे फोटो कायमच पोस्ट करत असेत.
-
सईचा आणखी एक ग्लॅमरस आणि तितकाच लोभस अंदाज
‘सई तू तर परमसुंदरी!’ खास फोटोंवरची चाहत्याची कमेंट चर्चेत
अभिनेत्री सई ताम्हणकरने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत. ज्यांची चर्चा चांगलीच रंगली आहे.
Web Title: Marathi actress saie tamhankar posts her saree photos on social media they are viral now scj