• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress mithila palkar pink saree retro look photoshoot viral svk

Photos: ‘मेरी सपनों की रानी कब आयेगी तू…’ मिथिला पालकरचा जुन्या हिरोईनची झलक दाखवणारा लूक

Mithila palkar: हलक्या गुलाबी छटांच्या पोलक्याच्या डिझाईनची साडी, काळा हेअरबँड आणि स्मितहस्याने साकारला रेट्रो अंदाज

September 7, 2025 11:58 IST
Follow Us
  • actress mithila palkar
    1/9

    मिथिला पालकरने सौम्य गुलाबी रंगाची पोलका डिझाईन असलेली साडी नेसून एकदम एलिगंट लूक साकारला आहे.

  • 2/9

    गुलाबी रंगाची साडी नेसून मिथिलाने जुन्या सिनेमातील हिरोईनसारखा लूक साकारला आहे.

  • 3/9

    कानात घातलेल्या झगमगत्या ईअरिंग्समुळे तिच्या लूकला वेगळीच उठावदार झळाळी मिळाली आहे.

  • 4/9

    केसांना दिलेला व्हॉल्यूम आणि काळ्या रंगाचा हेअरबँड तिच्या स्टाईलला रेट्रो टच देतो.

  • 5/9

    सूर्यप्रकाशाच्या किरणात टिपलेले तिचे हसरे भाव साडीच्या सौंदर्याला अधिक खुलवतात.

  • 6/9

    सोफ्यावर बसलेली साधी, पण आकर्षक पोझ तिच्या नैसर्गिक सौंदर्याला अधोरेखित करते.

  • 7/9

    हलक्या जांभळट छटा असलेल्या या साडीला नाजूक पिंक डॉट्सची जोड दिल्याने ती अधिकच मोहक भासते.

  • 8/9

    फॅशनमध्ये साधेपणाही किती उठावदार दिसू शकतो, याचे उत्तम उदाहरण तिचा हा लूक आहे.

  • 9/9

    आधुनिक काळातही जुन्या काळातील हिरोईनचा लूक साधेपणाने जिवंत करण्याची कला मिथिलाने दाखवून दिली आहे. (सर्व फोटो सौजन्य : मिथिला पालकर/ इंस्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Actress mithila palkar pink saree retro look photoshoot viral svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.