Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress amruta dhongade saree and off shoulder blouse south indian look viral svk

Photos: दाक्षिणात्य साडी, ऑफ-शोल्डर ब्लाऊज; अमृता धोंगडेचा लूक चर्चेत

marathi actress amruta dhongade कांजीवरम शैलीतील साडी, जड दागिने व मोहक हास्यामुळे अमृताचा रॉयल अंदाज चाहत्यांच्या पसंतीस

Updated: September 8, 2025 14:21 IST
Follow Us
  • marathi actress amruta dhongade
    1/9

    मराठी अभिनेत्री अमृता धोंगडे हिचा नवा लूक सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवतो आहे.

  • 2/9

    पारंपरिक दाक्षिण्यात्य, जड दागिने आणि देखणी अदा यांतून अमृताने आपला खास अंदाज साकारला आहे.

  • 3/9

    तिच्या कपाळावरचा नाजूक मुकुट आणि मोत्यांच्या हारांनी तिच्या सौंदर्यात भर घातली आहे.

  • 4/9

    गळ्यातील लेअरिंग नेकलेस, हातभर सोन्याच्या बांगड्या आणि नाजूक कडे तिच्या लूकला राजेशाही रूप देतात.

  • 5/9

    तिच्या केसांच्या सजावटीला आणि कपाळावरील बिंदीला चाहत्यांकडून मोठी पसंती मिळते आहे.

  • 6/9

    फोटोशूटदरम्यान अमृता हसताना टिपलेले क्षण तिच्या नैसर्गिक सौंदर्याला उठाव देतात.

  • 7/9

    अमृताचा हा पारंपरिक, पण ग्लॅमरस अंदाज लवकरच चर्चेचा विषय ठरला आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : अमृता धोंगडे/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा: ‘पुण्यामध्ये आपलं स्वागत आहे apple…’ सोनाली कुलकर्णीची पुण्यामधील पहिल्या ॲपल स्टोअरच्या उदघाटनाला खास उपस्थिती )

TOPICS
मनोरंजनEntertainmentमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Marathi actress amruta dhongade saree and off shoulder blouse south indian look viral svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.