-
Ganeshotsav 2025: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठी अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने (Jahnavi Killekar) गणेशोत्सवानिमित्त खास लूक केला होता.
-
गणेशोत्सवानिमित्त जान्हवीने केशरी रंगाची मुनिया पैठणी साडी (Orange Muniya Paithani Saree) नेसली होती.
-
जान्हवीने पैठणी साडीतील लूकवर परिधान केलेल्या गुलाबी ब्लाऊजवर (Blouse Design) ‘वक्रतुंड’ असे कॅलिग्राफीमध्ये (Handwritten Calligraphy) लिहिण्यात आले होते.
-
केशरी पैठणी साडीतील लूकवर जान्हवीने मोजक्या सुंदर दागिन्यांचा साज (Jewellery Look) केला होता.
-
जान्हवीच्या चाहत्यांनी पैठणी साडीतील फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव (Fans Comment) केला आहे.
-
कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या सीझनमधून (Bigg Boss Marathi Season 5) जान्हवी प्रसिद्धीझोतात आली.
-
जान्हवीने आतापर्यंत अनेक गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये (Marathi TV Serials) काम केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : जान्हवी किल्लेकर/इन्स्टाग्राम)
Photos: जान्हवी किल्लेकरचा केशरी पैठणी साडीतील लूक; ब्लाऊजच्या डिझाईनने वेधले लक्ष
कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या सीझनमधून जान्हवी प्रसिद्धीझोतात आली.
Web Title: Marathi actress jahnavi killekar orange paithani saree look pink handwritten calligraphy blouse viral sdn