• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. savalyachi janu savali actress prapti redkar ganpati visarjan 2025 pearl nauvari saree look sdn

Photos: प्राप्ती रेडकरने शेअर केले गणपती बाप्पाच्या विसर्जन सोहळ्यातील कुटुंबाबरोबरचे खास फोटो

प्राप्तीने विसर्जन सोहळ्यासाठी मोती रंगाची सुंदर नऊवारी साडी नेसली होती.

September 9, 2025 10:09 IST
Follow Us
  • Prapti Redkar Ganpati Bappa Visarjan 2025
    1/9

    छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्राप्ती रेडकरने (Prapti Redkar) इन्स्टाग्रामवर गणपती बाप्पाच्या विसर्जन सोहळ्यातील (Ganpati Bappa Visarjan 2025) काही खास फोटो शेअर केले आहेत.

  • 2/9

    गणपती बाप्पाच्या विसर्जन सोहळ्यासाठी प्राप्तीने मोती रंगाची नऊवारी साडी (Pearl Nauvari Saree Look) नेसली होती.

  • 3/9

    नऊवारी साडीतील लूकवर प्राप्तीने सुंदर दागिने (Jewellery Look) परिधान केले होते.

  • 4/9

    या फोटोंमध्ये प्राप्तीबरोबर तिचं आई-वडील (Family) दिसत आहेत.

  • 5/9

    प्राप्तीची आई ज्योची रेडकर (Jyoti Redkar) यांनी विसर्जन सोहळ्यासाठी निळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती.

  • 6/9

    प्राप्तीच्या फोटोंवर अभिनेत्री मेघा धाडेने (Megha Dhade) ‘Agggg Sundara’ अशी कमेंट केली आहे.

  • 7/9

    प्राप्ती सध्या झी मराठीच्या ‘सावळ्याची जणू सावली’ (Savalyachi Janu Savali) या मालिकेत काम करत आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : प्राप्ती रेडकर/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : ‘तुला जपणार आहे’ मालिकेतील ‘मीरा’चा नऊवारी साडीतील लूक व्हायरल)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Savalyachi janu savali actress prapti redkar ganpati visarjan 2025 pearl nauvari saree look sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.