-
अभिनेत्री नेहा पेंडसेने (Neha Pendse) इनस्टाग्रामवर शेअर केलेले फोटो सध्या चर्चेत आले आहेत.
-
नेहा या फोटोंमध्ये एका पांढऱ्या गाऊनमध्ये दिसते आहे.
-
या गाऊनमध्ये नेहा अतिशय हॉट दिसत आहे. तिच्या या फोटोंवर पूजा सावंतने ‘Mind blown ufffff’, स्वानंदी टीकेकरने ‘Wohooooooooooow’ या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
-
सिद्धार्थ मेनन कमेंट करत म्हणाला “Oyeee” तर इतरही अनेकांना नेहाच्या या लूकने भूरळ घातलीये. नेहीने या फोटोंना “Soft, yet unapologetically powerful”, असे कॅप्शन दिले आहे.
-
दरम्यान, नेहा हॉट आणि बोल्ड फोटो नेहमीच नेटकऱ्यांच्या चर्चेत येतात.
-
काही दिवासांपूर्वी केलेलं हे फोटोशूटही बरंच व्हायरल झालं होतं.
-
बीचवर काढलेले पांढऱ्या घोड्याबरोबरचे तिचे फोटोही चाहत्यांना खूप आवडले होते.
-
या फोटोंमध्ये तिने पिवळया रंगाची प्रिंटेड साडी परिधान केली होती.
-
(सर्व फोटो साभार- नेहा पेंडसे इन्स्टाग्राम) हेही पाहा- Photos : सोनाली पाटीलचं भर पावसामध्ये रोमँटिक फोटोशूट, साडी लूकमधले सुंदर फोटो व्हायरल…
पुन्हा दिसला नेहा पेंडसेचा हॉट अवतार; पांढऱ्या गाऊनमध्ये काढले फोटो, मराठी कलाकारांकडून कमेंट्सचा वर्षाव
नेहा या फोटोंमध्ये एका पांढऱ्या गाऊनमध्ये दिसते आहे.
Web Title: Neha pendse new white gown hot look photoshoot said soft yet unapologetically powerful spl