• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. aboli tv serial fame gauri kulkarni blue muniya paithani saree look pearl jewellery viral sdn

Photos: ‘अबोली’ फेम गौरी कुलकर्णीचा निळ्या पैठणी साडीत मराठमोळा लूक

गौरीच्या या फोटोंवर अभिनेत्री अक्षया हिंदळकरने खास कमेंट केली आहे.

September 9, 2025 17:49 IST
Follow Us
  • Gauri Kulkarni Blue Paithani Saree Look
    1/9

    स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘अबोली’ (Aboli TV Serial).

  • 2/9

    मराठी अभिनेत्री गौरी कुलकर्णी (Gauri Kulkarni) या मालिकेत ‘अबोली’ची भूमिका साकारत आहे.

  • 3/9

    गौरीने नुकतेच इन्स्टाग्रामवर मराठमोळ्या लूकमधील (Marathi Look) काही फोटो शेअर केले आहेत.

  • 4/9

    या फोटोंमध्ये गौरीने निळ्या रंगाची मुनिया पैठणी साडी (Blue Muniya Paithani Saree) नेसली आहे.

  • 5/9

    निळ्या मुनिया पैठणी साडीतील लूकवर गौरीने सुंदर दागिने परिधान (Pearl Jewellery Look) केले आहेत.

  • 6/9

    अभिनेत्री अक्षया हिंदळकरने (Akshaya Hindalkar) गौरीच्या फोटोंवर ‘सुंदर आणि गोड मुलगी’ अशी कमेंट केली आहे.

  • 7/9

    गौरीच्या ‘अबोली’ या मालिकेचे कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचले आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : गौरी कुलकर्णी/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : हिरव्या ‘रंजिनी’ साडी खुललं ऐश्वर्या नारकर यांचं सौंदर्य; पाहा खास फोटो)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Aboli tv serial fame gauri kulkarni blue muniya paithani saree look pearl jewellery viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.