• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ved movie fame actress jiya shankar red designer saree look jewellery photos sdn

Photos: ‘वेड’ फेम जिया शंकरचा लाल डिझायनर साडीतील खास लूक चर्चेत

जियाने लाल साडीतील लूकवर सुंदर दागिने परिधान केले आहेत.

Updated: September 10, 2025 10:52 IST
Follow Us
  • Jiya Shankar Red Saree Look
    1/9

    दिग्दर्शक व अभिनेता रितेश देशमुखच्या (Riteish Deshmukh) ‘वेड’ (Ved Movie) चित्रपटातून अभिनेत्री जिया शंकर (Jiya Shankar) प्रसिद्धीझोतात आली.

  • 2/9

    जियाच्या साडीतील खास लूकची (Latest Saree Look) सध्या इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे.

  • 3/9

    या फोटोंमध्ये जियाने लाल रंगाची डिझायनर साडी (Red Designer Saree) नेसली आहे.

  • 4/9

    जियाने लाल साडीतील लूकवर सुंदर दागिने (Jewellery) परिधान केले आहेत.

  • 5/9

    जियाने साडीतील फोटोंना ‘Just Being Avanudaiya Aval’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.

  • 6/9

    जिया ‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या पर्वामध्ये (Bigg Boss OTT Season 2) स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.

  • 7/9

    जियाने काही लोकप्रिय हिंदी मालिकांमध्ये (Hindi TV Serials) काम केले आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : जिया शंकर/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : ‘अबोली’ फेम गौरी कुलकर्णीचा निळ्या पैठणी साडीत मराठमोळा लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Ved movie fame actress jiya shankar red designer saree look jewellery photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.