• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. vada paav movie fame actress gauri nalawade peacock green saree jewellery look sdn

Photos: ‘वडापाव’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गौरी नलावडेचा साडीतील सुंदर लूक

या चित्रपटात ‘एका गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी’ दाखवण्यात येणार आहे.

September 10, 2025 18:03 IST
Follow Us
  • Gauri Nalawade Saree Look
    1/9

    मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री गौरी नलावडे (Gauri Nalawade) लवकरच ‘वडापाव’ (Vada Paav Movie) चित्रपटात दिसणार आहे.

  • 2/9

    या चित्रपटात ‘एका गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी’ दाखवण्यात येणार आहे.

  • 3/9

    ‘वडापाव’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गौरीने साडीतील सुंदर लूक (Saree Look) केला होता.

  • 4/9

    या फोटोंमध्ये गौरीने मोरपंखी रंगाची साडी सिल्क (Peacock Green Saree) नेसली आहे.

  • 5/9

    मोरपंखी साडीतील लूकवर गौरीने मोत्यांचे सुंदर दागिने (Pearl Jewellery) परिधान केले आहेत.

  • 6/9

    गौरीबरोबर या चित्रपटात प्रसाद ओक, लक्ष्मीकांतचा बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे, रितिका श्रोत्री, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम रसिका वेंगुर्लेकर, सिद्धार्थ साळवी, शाल्व किंजवडेकर, सविता प्रभुणे हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

  • 7/9

    गौरीचा हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित (Movie Release Date) होणार आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : गौरी नलावडे/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : सनी संस्कारी की तुलसी…’ फेम जान्हवी कपूरचा लेहेंग्यातील रॉयल लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Vada paav movie fame actress gauri nalawade peacock green saree jewellery look sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.