• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. premachi goshta fame actress swarda thigale kanjeevaram saree look photos viral sdn

Photos: ‘प्रेमाची गोष्ट’ फेम स्वरदा ठिगळेच्या कांजीवरम साडीतील लूकने वेधले लक्ष

वडिलांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त स्वरदाने हा सुंदर लूक केला होता.

Updated: September 11, 2025 10:31 IST
Follow Us
  • Swarda Thigale Kanjeevaram Saree Look
    1/9

    स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ (Premachi Goshta TV Serial) या लोकप्रिय मालिकेने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला.

  • 2/9

    या मालिकेत अभिनेत्री स्वरदा ठिगळेने (Swarda Thigale) ‘मुक्ता’ ही मुख्य भूमिका साकारली होती.

  • 3/9

    स्वरदाने नुकतेच शेअर केलेल्या साडीतील (Saree Look) फोटोंनी इन्स्टाग्रामवरील नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

  • 4/9

    या फोटोंमध्ये स्वरदाने गडद रंगाची सुंदर कांजीवरम साडी (Kanjivaram Saree) नेसली आहे.

  • 5/9

    वडिलांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त स्वरदाने हा लूक केला होता.

  • 6/9

    स्वरदाने पती सिद्धार्थ राऊतबरोबर (Siddharth Raut) फोटोंसाठी खास पोज दिल्या आहेत.

  • 7/9

    स्वरदाने २०१३ साली ‘माझे मन तुझे झाले’ (Majhe Mann Tujhe Zhale TV Serial) या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : स्वरदा ठिगळे/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : ‘वडापाव’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गौरी नलावडेचा साडीतील सुंदर लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Premachi goshta fame actress swarda thigale kanjeevaram saree look photos viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.