Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress sonalee kulkarni apple store launch in pune koregaon park blue off shoulder gown look sdn

Photos: ‘पंछी बनू उडती चलू..’; निळ्या ऑफ-शोल्डर गाऊनमध्ये ग्लॅमरस सोनाली कुलकर्णी

ॲपल स्टोअरच्या उद्घाटन सोहळ्यासाठी सोनालीने हा ग्लॅमरस लूक केला होता.

Updated: September 11, 2025 11:25 IST
Follow Us
  • Sonalee Kulkarni Apple Store Launch In Pune
    1/9

    मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने (Sonalee Kulkarni) ॲपलच्या पुण्यातील कोरेगाव पार्क (Apple Store, Koregaon Park, Pune) येथील पहिल्या अधिकृत स्टोअरच्या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली होती.

  • 2/9

    हे भारतातील अॅपलचे चौथे स्टोअर असून मुंबई, दिल्ली आणि नुकत्याच बंगळुरूत सुरू झालेल्या स्टोअरनंतर पुण्यातील हे केंद्र ग्राहकांसाठी खुले झाले.

  • 3/9

    ॲपलच्या वरिष्ठ उपाध्यक्ष (रिटेल) डिर्ड्रे ओ’ब्रायन म्हणाल्या की, इतिहास आणि सर्जनशीलतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या या शहरात ॲपल चाहत्यांसाठी हे एक नवीन आकर्षण ठरेल.

  • 4/9

    ॲपल स्टोअरच्या उद्घाटन सोहळ्यासाठी सोनालीने ग्लॅमरस लूक (Glamorous Look) केला होता.

  • 5/9

    सोनालीने निळ्या रंगाचा ऑफ-शोल्डर डिझायनर गाऊन (Blue Off-Shoulder Designer Gown) परिधान केला होता.

  • 6/9

    या फोटोंना सोनालीने ‘पंछी बनू उडती चलू’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.

  • 7/9

    पुण्यातील ॲपल स्टोअरमध्ये नवीन उपकरणे खरेदी करण्याबरोबरच वैयक्तिक मार्गदर्शन आणि तांत्रिक मदत मिळणार आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : ‘प्रेमाची गोष्ट’ फेम स्वरदा ठिगळेच्या कांजीवरम साडीतील लूकने वेधले लक्ष)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Actress sonalee kulkarni apple store launch in pune koregaon park blue off shoulder gown look sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.