• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. popular marathi actress prajakta mali new photoshoot in floral dress spl

Photos : प्राजक्ता माळीच्या आरस्पानी सौंदर्यावर चाहते घायाळ, नव्या फोटोशूटवर प्रतिक्रियांचा पाऊस

Prajakta mali new photoshoot, instagram: प्राजक्ता नेहमी नवे नवे फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते.

Updated: September 14, 2025 12:19 IST
Follow Us
  • Prajakta mali new photoshoot
    1/9

    मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या नव्या फोटोशूटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

  • 2/9

    यावेळी प्राजक्ताने सुंदर फ्लोरल ड्रेस व ओढणी परिधान केली आहे.

  • 3/9

    तसेच तिने मोठ्या आकाराचे कानातलेही घातले आहेत.

  • 4/9

    या फोटोशूटवर प्राजक्ताच्या चाहत्यांनी विविध कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “आरस्पानी सौंदर्य…घायाळ माझा जीव”

  • 5/9

    दरम्यान, प्राजक्ता नेहमी नवे नवे फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते.

  • 6/9

    ती सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमात सूत्रसंचलनाचे काम करते.

  • 7/9

    लूक
    निळ्या शरारा ड्रेसमधील लूकवर प्राजक्ताने हलका मेकअप (Makeup) करत हटके हेअरस्टाईल (HairStyle) केली आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य: प्राजक्ता माळी/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    हेही पाहा- Photos: “तुम हुस्न परी तुम जाने जहाँ….”; श्वेता तिवारीला साडीमध्ये पाहून चाहते घायाळ, कमेंट्सचा वर्षाव

TOPICS
प्राजक्ता माळीPrajakta MaliमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Popular marathi actress prajakta mali new photoshoot in floral dress spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.