• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kriti sanon news first tattoo in discission photos viral on social media scj

Kriti Sanon : अभिनेत्री क्रिती सेनॉनच्या पहिल्या टॅटूची चर्चा, रश्मिका मंदानाची कमेंट चर्चेत

Kriti Sanon : अभिनेत्री क्रिती सेनॉनने एक खास टॅटू काढला आहे. त्याची चर्चा होते आहे.

Updated: September 14, 2025 22:43 IST
Follow Us
  • Kriti Sanon News
    1/9

    क्रिती सेनॉन ही बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. तिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. (सर्व फोटो सौजन्य-क्रिती सेनॉन, इन्स्टाग्राम)

  • 2/9

    क्रिती सेनॉनने भेडिया चित्रपटात केलेला अभिनय लोकांच्या लक्षात आहे.

  • 3/9

    क्रिती सेनॉन इन्स्टाग्रामवर कायमच सक्रिय असते. विविध प्रकारच्या पोस्ट करत असते.

  • 4/9

    मिम्मी हा तिचा चित्रपट चर्चेत आला होता. यामध्ये सई ताम्हणकरही होती तिच्याही कामाचं कौतुक झालं होतं.

  • 5/9

    क्रिती सेनॉन या फोटोंमध्ये खूप सुंदर दिसते आहे. सध्या चर्चेत आहे तो तिने काढलेला टॅटू.

  • 6/9

    क्रिती सेनॉनने पायावर एक खास टॅटू काढला आहे.

  • 7/9

    क्रिती सेनॉनने पायावर काढलेल्या या टॅटूची चांगलीच चर्चा होते आहे. रश्मिका मंदानाने बदाम पोस्ट करत कमेंट केली आहे.

  • 8/9

    क्रिती सेनॉनच्या टॅटूमध्ये उडणारा पक्षी आहे. त्याचीही चर्चा आहे.

  • 9/9

    क्रिती सेनॉनने टॅटू काढल्यावर पोस्ट केलेले फोटो चांगलेच चर्चेत आहेत.

TOPICS
क्रिती सेनॉनKriti SanonमनोरंजनEntertainmentमराठी बातम्याMarathi News

Web Title: Kriti sanon news first tattoo in discission photos viral on social media scj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.