• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • बच्चू कडू
  • रविंद्र धंगेकर
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. top 10 movies of anurag kashyap 8 flops in list nishaanchi movie releasing soon aaishvary thackeray spl

अनुराग कश्यपच्या ‘या’ १० चित्रपटांची खूप चर्चा झाली, पण कमाई किती केली? वाचा…

दिग्दर्शक, अभिनेता अनुराग कश्यपने अनेक उत्तम चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. आता अनुराग कश्यपचा ‘निशांची’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ऐश्वर्य ठाकरे, मोनिका पनवारसह इतरही कलाकार दिसणार आहेत. दरम्यान, ‘निशांची’च्या रिलीजपूर्वी, आज आपण अनुराग कश्यपच्या १० चित्रपटाबद्दल जाणून घेऊयात जे खूप चर्चेत होते…

September 14, 2025 20:43 IST
Follow Us
  • anurag kashyap, Anurag Kashyap movies
    1/10

    गँग्स ऑफ वासेपूर
    अनुराग कश्यपचा ‘गँग्स ऑफ वासेपूर १’ हा चित्रपट यादीत सर्वात टॉपवर आहे. हा चित्रपट २०१२ मध्ये प्रदर्शित झाला होता. boxofficeindia.com नुसार, या चित्रपटाने भारतात २८.२ कोटींची कमाई केली. चित्रपटाची बॉक्स ऑफिस कामगिरी सरासरीपेक्षा कमी होती. (Photo: Still from film)

  • 2/10

    मनमर्जियां
    अनुराग कश्यपचा ‘मनमर्जियां’ हा चित्रपट यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने भारतात २५ कोटी ५७ लाख ५० हजार रुपये कमावले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. (Photo: Still from film)

  • 3/10

    गँग्स ऑफ वासेपूर २
    ‘गँग्स ऑफ वासेपूर २’ या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. हा चित्रपट २०१२ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने भारतात २२.९६ कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. (Photo: Still from film)

  • 4/10

    बॉम्बे वेल्वेट
    या यादीत ‘बॉम्बे वेल्वेट’ चौथ्या क्रमांकावर आहे. हा चित्रपट २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने भारतात २२ कोटी ८० लाख २५ हजार रुपये कमावले होते. हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरला. (Photo: Still from film)

  • 5/10

    डेव्ह डी
    या यादीत डेव्ह डी हा चित्रपट पाचव्या क्रमांकावर आहे. हा चित्रपट २००९ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने भारतात १५ कोटी ३० लाख २५ हजार रुपये कमावले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सरासरी हिट ठरला. (Photo: Still from film)

  • 6/10

    मुक्काबाज
    मुक्काबाज हा चित्रपट यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने भारतात १० कोटी ६३ लाख २५ हजार रुपये कमावले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. (Photo: Still from film)

  • 7/10

    रमन राघव २.०
    रमन राघव २.० हा चित्रपट यादीत ७ व्या क्रमांकावर आहे. हा चित्रपट २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने भारतात ६.८० कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट फ्लॉप ठरला. (Photo: Still from film)

  • 8/10

    अग्ली
    यादीत आठव्या क्रमांकावर २०१४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘अग्ली’ हा चित्रपट आहे. या चित्रपटाने भारतात ६ कोटी २३ लाख ५० हजार रुपये कमावले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. (Photo: Still from film)

  • 9/10

    ब्लॅक फ्रायडे
    या यादीत नवव्या क्रमांकावर २००७ मध्ये प्रदर्शित झालेला ब्लॅक फ्रायडे आहे. या चित्रपटाने भारतात ४ कोटी ७५ लाख ५० हजार रुपये कमावले. हा चित्रपट फ्लॉप ठरला. (Photo: Still from film)

  • 10/10

    गुलाल
    या यादीत दहाव्या क्रमांकावर २००९ मध्ये प्रदर्शित झालेला ‘गुलाल’ हा चित्रपट आहे. या चित्रपटाने भारतात ४ कोटी ३० लाख ५० हजार रुपये कमावले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. (Photo: Still from film)

TOPICS
अनुराग कश्यपAnurag KashyapबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Top 10 movies of anurag kashyap 8 flops in list nishaanchi movie releasing soon aaishvary thackeray spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.