• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • PM नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tu hi re maza mitwa fame sharvari jog marathi wedding look photoshoot viral svk

Photos: ‘तू ही रे माझा मितवा’फेम शर्वरी जोगच्या नवरीच्या वेशातील पारंपरिक फोटोशूटने वेधलं लक्ष

पारंपरिक नऊवारी साडी, दागिने आणि गजरा अशा साजशृंगारात ‘ईश्वरी’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीची मोहक अदा

September 15, 2025 11:21 IST
Follow Us
  • sharvari jog
    1/9

    अभिनेत्री शर्वरी जोगचा नवरीसारखा पारंपरिक लूक सोशल मीडियावर झळकला आहे.

  • 2/9

    गुलाबी नऊवारी साडीत शर्वरी जोगने केलेला अंदाज खुलून दिसतो.

  • 3/9

    गळ्यातील दागिने आणि नथीमुळे तिच्या सौंदर्यात भर पडली आहे.

  • 4/9

    डोक्यावरच्या गजऱ्याने शर्वरीचा पारंपरिक लूक अधिक उठावदार झाला आहे. शर्वरीने मुंडावळ्या बांधल्या आहेत.

  • 5/9

    ती तू ही रे माझा मितवा या मालिकेत ईश्वरीची भूमिका साकारत आहे. शर्वरीने नवरीचा लूक केला आहे.

  • 6/9

    या मालिकेतील ईश्वरीचे निरागस रूप प्रेक्षकांच्या मनाला भावत आहे. तिच्या

  • 7/9

    तिच्या या फोटोशूटमध्येही मालिकेतील तिचा लूकच पाहायला मिळतो.

  • 8/9

    मराठमोळा पोशाख आणि आकर्षक स्मित यांमुळे शर्वरीची छायाचित्रे खुलून दिसतात.

  • 9/9

    (सर्व फोटो सौजन्य: शर्वरी जोग/ इंस्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Tu hi re maza mitwa fame sharvari jog marathi wedding look photoshoot viral svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.