-   छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री नयना मुकेच्या (Nayannah Mukey) नव्या फोटोशूटची इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे. 
-  या फोटोशूटसाठी नयनाने पिवळ्या रंगाची प्लेन साडी (Yellow Plain Saree Look) नेसली आहे. 
-  पिवळ्या साडी लूकवर नयनाने गळ्यात मोत्यांची माळ (Pearl Necklace) आणि कानातले (Earrings) परिधान केले आहेत. 
-  हातात मोत्यांची पर्स (Pearl Purse) घेऊन नयनाने साडीतील फोटोशूटसाठी खास पोज दिल्या आहेत. 
-  नयनाच्या चाहत्यांनी तिच्या फोटोंवर ‘Preciosa’, ‘Elegant’ अशा कमेंट्स केल्या आहेत. 
-  नयनाने कलर्स मराठी वाहिनीवरील ‘काव्यांजली- सखी सावली’ (Kavyaanjali – Sakhi Saavali) या मालिकेत काम केले होते. 
-  (सर्व फोटो सौजन्य : नयना मुके/इन्स्टाग्राम) 
Photos: पिवळी साडी, मोत्यांची पर्स; छोट्या पडद्यावरील ‘या’ अभिनेत्रीच्या फोटोशूटची चर्चा
नयनाने हातात मोत्यांची पर्स घेऊन साडीतील फोटोशूटसाठी खास पोज दिल्या आहेत.
Web Title: Marathi tv actress nayannah mukey yellow saree look pearl purse necklace earrings fashion sdn