-
मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी अभिनेत्री अमृता धोंगडेने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमधून तिचा फ्रेश आणि गॉर्जियस अंदाज पाहायला मिळतो. साधेपणासोबतच तिचा स्टायलिश टच सध्या चर्चेत आहे.
-
हिरव्या रंगाच्या स्टायलिश ड्रेसमध्ये अमृता आत्मविश्वासाने पोज देताना दिसते. तिच्या लूकमध्ये एलिगन्स आणि मॉडर्न टचचा उत्तम मिलाफ पाहायला मिळतो.
-
कॉन्फिडन्स आणि स्माईल या दोन्ही गोष्टी अमृताच्या व्यक्तिमत्त्वाचे ठळक पैलू आहेत. तिच्या चेहऱ्यावर झळकणारी चमक चाहत्यांना मोहवते.
-
साधेपणातही क्लासी दिसण्याची कला अमृताला उत्तम अवगत आहे. कोणत्याही अॅक्सेसरीजचा अतिरेक न करता, तिने मिनिमल लूक निवडला आहे.
-
कॉफीच्या कपासोबत टिपलेले तिचे फोटो तिचा फ्रेंडली आणि रिलॅक्स मूड अधोरेखित करतात. सहजसोप्या स्वभावाची झलक या क्षणचित्रांतून जाणवते.
-
टेबलावर सजलेले बर्गर, कॉफी व स्नॅक्समुळे या फोटोंना ‘फूडी हँगआऊट’चा अंदाज मिळतो. अमृताचा कॅज्युअल मूड प्रेक्षकांना आपलासा वाटतो.
-
छोटेखानी नोजपिन, सौम्य मेकअप व नैसर्गिक हावभाव यांमुळे तिच्या लूकमध्ये निखळ आकर्षण दिसून येते. ती साधेपणातही ग्लॅमरस दिसते.
-
एकूणच, अमृता धोंगडेने या फोटोमधून पुन्हा सिद्ध केले आहे की, तिच्या नैसर्गिक स्माईल आणि सिंपल; पण स्टायलिश लूकमुळे ती प्रेक्षकांच्या हृदयात वेगळे स्थान मिळवते.
-
(सर्व फोटो सौजन्य: अमृता धोंगडे/ इंस्टाग्राम)
(हेही पाहा:Photos: ‘Gemini ची गरजच नाही! ’ सई ताम्हणकरच्या ‘या’ विंटेज फोटोशूटवर चाहत्यांची प्रतिक्रिया )
Photos : हिरव्या स्टायलिश ड्रेसमध्ये अमृता धोंगडेचा गॉर्जियस लूक चर्चेत
Marathi actress amruta dhongde : कॅफे हँगआऊटमध्ये अमृताचा गॉर्जियस अंदाज; ग्रीन आउटफिट, लुसलुशीत केस व नैसर्गिक स्माईलने चाहत्यांचे लक्ष वेधले गेले.
Web Title: Marathi actress amruta dhongade green colour dress look at cafe svk 05