• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पाऊस
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress sai tamhankar red dress look for cactus pears screening photoshoot viral svk

Photos : ‘The Red!’ या कॅप्शनसह सई ताम्हणकरने शेअर केलेले नवे फोटो व्हायरल

Marathi actress sai tamhankar : गडद लाल ड्रेस, लांब कोट आणि मॅचिंग शूजमध्ये दिसलेली अभिनेत्री फॅशनप्रेमींसाठी ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू

Updated: September 16, 2025 14:12 IST
Follow Us
  • marathi actress sai tamhankar red dress look for cactus pears screening
    1/9

    मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकरने नुकतेच सोशल मीडियावर नवे फोटो शेअर केले असून, तिचा हा स्टायलिश लूक चाहत्यांच्या विशेष चर्चेचा विषय ठरला आहे.

  • 2/9

    या फोटोंना सईने ‘The Red ! For Cactus Pears Screening last night!’ अशी कॅप्शन दिली आहे. तिच्या या छोटेखानी संदेशानेच चाहत्यांची उत्सुकता वाढवली.

  • 3/9

    हे फोटो Cactus Pears Screening कार्यक्रमासाठी काढलेले आहेत. त्या प्रसंगी सईने आपला लूक फॅशन-परफेक्ट ठेवला आहे. तिच्या स्टायलिंगला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय.

  • 4/9

    फोटोंमध्ये सई ताम्हणकरने दिलेल्या पोजेस अतिशय आत्मविश्वासपूर्ण आहेत. तिच्या डोळे आणि चेहऱ्यावरील भाव यांमधून तिचा ठाम अंदाज स्पष्टपणे दिसून येतो.

  • 5/9

    लाल रंगाचा ड्रेस, कोट व शूजसह सई ताम्हणकर अतिशय आकर्षक दिसत आहे. तिच्या या खास लूकने फॅशनप्रेमींचे लक्ष वेधून घेतले.

  • 6/9

    या फोटोशूटमध्ये तिने कमीत कमी अॅक्सेसरीज वापरल्या असून, मेकअप साधा, पण आकर्षक ठेवला आहे. त्यामुळे तिचा मिनिमलिस्टिक, पण क्लासी लूक अधिक खुलून दिसतो.

  • 7/9

    तिच्या या हटके लूकमुळे मराठी इंडस्ट्रीत नवा फॅशन ट्रेंड सेट होत असल्याचे बोलले जात आहे. सईने पुन्हा एकदा स्टाईल आणि सौंदर्याची नवी व्याख्या मांडली आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : सई ताम्हणकर/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा: Photos: अनन्या पांडेचे मालदीवमधील खास क्षण; एका फोटोवरून प्रियकराच्या चर्चेला उधाण )

TOPICS
मनोरंजनEntertainmentमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Marathi actress sai tamhankar red dress look for cactus pears screening photoshoot viral svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.