• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tarini new tv serial fame actress abhidnya bhave golden saree look photos viral sdn

Photos: ‘कुछ तस्वीरें कहानियाँ बयान…’; अभिज्ञा भावेच्या सोनेरी साडीतील लूकची चर्चा

अभिज्ञा झी मराठीच्या ‘तारिणी’ या नव्या मालिकेत काम करत आहे.

Updated: September 17, 2025 11:12 IST
Follow Us
  • Abhidnya Bhave Golden Saree Look
    1/9

    मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावेच्या (Abhidnya Bhave) साडीतील नव्या लूकची (Saree Look) सध्या इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे.

  • 2/9

    या फोटोंमध्ये अभिज्ञाने सोनेरी रंगाची सुंदर साडी (Golden Saree Look) नेसली आहे.

  • 3/9

    सोनेरी साडीतील लूकवर अभिज्ञाने गुलाबी रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज (Sleeveless Blouse) परिधान केला आहे.

  • 4/9

    अभिज्ञाने साडीतील फोटोंना ‘कुछ तस्वीरें कहानियाँ बयान करती है, और ये कहानी हमरे पास मेहेफुज है’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.

  • 5/9

    अभिनेत्री शर्वरी लोहोकरेने (Sharvari Lohokare) अभिज्ञाच्या फोटोंवर ‘AI Peksha Sunder’ अशी कमेंट केली आहे.

  • 6/9

    अभिज्ञा झी मराठीच्या ‘तारिणी’ (Tarini New TV Serial) या नव्या मालिकेत काम करत आहे.

  • 7/9

    या मालिकेत अभिज्ञा MNN म्हणजेच महाराष्ट्र न्यूज नेटवर्क स्वतःच्या हिंमतीवर समर्थपणे सांभाळणारी कौशिकी खांडेकर हिची भूमिका साकारत आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : अभिज्ञा भावे/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : रेश्मा शिंदेचे ‘गुगल जेमिनी’ने तयार केलेले साडीतील फोटो पाहिलेत का?)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Tarini new tv serial fame actress abhidnya bhave golden saree look photos viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.