-
अनेक मराठी मालिकांमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री अमृता धोंगडेने तिचे क्यूट फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये तिचा पारंपरिक अंदाज पाहायला मिळतो आहे.
-
हिरव्या रंगाची साडी, कपाळावर चंद्रकोर टिकली, नाकात नथ, गळ्यात मॅचिंग नेकलेस यामध्ये अमृताचं सौंदर्य खुलून गेलं आहे.
-
अमृता सध्या कलर्स मराठी वाहिनीवरच्या आई तुळजाभवानी मालिकेत काम करते आहे.
-
तिच्या या भूमिकेलाही प्रेक्षकांचं प्रेम मिळताना पाहायला मिळत आहे.
-
सोशल मीडियाद्वारे अमृता तिचे विविध लूक्समधील फोटो शेअर करत असते.
-
तिच्या फोटोंना चाहते खूप पसंत करताना दिसतात.
-
लाल साडीमधला अमृताचा आणखी एक बहारदार लूक
-
(सर्व फोटो साभारज- अमृता धोंगडे इन्स्टाग्राम) हेही पाहा- “अभिनेत्री म्हणून अनेक पात्रं साकारली, पण…”; मानसी नाईकच्या मराठी चित्रपटाचं शूट झालं ‘या’ ऐतिहासिक महालात, BTS Photo केले पोस्ट
Photos: ‘आई तुळजाभवानी’ फेम अमृता धोंगडेचा हिरव्या साडीमध्ये पारंपरिक अंदाज, सुंदर लूकने वेधलं लक्ष
सोशल मीडियाद्वारे अमृता तिचे विविध लूक्समधील फोटो शेअर करत असते.
Web Title: Marathi tv actress amruta dhongade green saree traditional look photos viral spl