-
बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा एलिगंट अंदाज साऱ्यांना भुरळ घालतोय.
-
वयाच्या ५८ व्या वर्षीही माधुरीचे सौंदर्य, आत्मविश्वास आणि तिच्या लूकचा चार्म चाहत्यांना थक्क करतो.
-
काळ्या रंगाच्या फ्लोरल एम्ब्रॉयडरी साडीत ती कमालीची खुलून दिसते. पारंपरिक आणि आधुनिक लूकचा सुंदर संगम तिच्या या अंदाजात दिसतो.
-
या साडीतल्या स्लिट डिझाइनमुळे माधुरीला एक ग्लॅमरस टच मिळाला आहे, जो तिच्या ग्रेसला अधिक खुलवतो.
-
तिच्या स्माईलपासून ते पोझपर्यंत, प्रत्येक फ्रेममध्ये माधुरीने तिचा क्लासिक चार्म दाखवून दिला आहे.
-
वय वाढलं तरी माधुरीची स्टाईल आणि पर्सनॅलिटी अजूनही तरुण अभिनेत्रींना टक्कर देणारी आहे.
-
काळ्या रंगाचा बेस आणि रंगीबेरंगी नक्षीकाम यामुळे या साडीला रॉयल लूक मिळाला आहे, ज्याला माधुरीने आपल्याच खास अंदाजात कॅरी केलं आहे.
-
ओपन हेअरस्टाईल आणि स्टेटमेंट इअररिंग्जमुळे तिच्या संपूर्ण लूकला एक परिपूर्ण टच मिळतो.
-
(सर्व फोटो सौजन्य : माधुरी दीक्षित / इंस्टाग्राम)
Photos: वय ५८ वर्ष पण माधुरी दीक्षितची जादू कायम! काळ्या फ्लोरल एम्ब्रॉयडरी साडीत ग्लॅमरस लूक
Bollywood actress madhuri dixit: सौंदर्य आणि कलेच्या संगमाने माधुरी दीक्षित नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते.
Web Title: Bollywood famous actress madhuri dixit black saree look glamrous photoshoot viral svk 05