-
मराठमोळी अभिनेत्री मीरा जोशीने सीतेचा लूक केला आहे.
-
यासाठी तिने हिरव्यागार जंगलामध्ये जात फोटोशूट केलं आहे.
-
सीतेच्या प्रचलित रुपाप्रमाणे तिने गळ्यामध्ये रुद्राक्ष माळ घातली आहे. तसेच भगव्या रंगाची साडी परिधान केली आहे.
-
सीतेचा हा लूक वनवास काळातला मानला जातो.
-
सीतेचा हा लूक अनेक चित्रपट, मालिकांमध्येही आपल्याला पाहायला मिळाला आहे.
-
मीराही या लूकमध्ये खूप छान दिसत असल्याने चाहत्यांनी तिचं भरभरून कौतुक केलं आहे.
-
यावेळी तिने जंगलात विविध पोज दिल्या आहेत.
-
तर कॅप्शनमध्ये तिने ‘सीता..’ एवढं लिहिलं आहे.
-
सर्व फोटो साभार- मीरा जोशी इन्स्टाग्रम
हेही पाहा- सावधान! बाहेरून आणलेला पनीर खाण्याचे ‘हे’ धोके माहितीयेत का?
Photos: हिरवंगार वन, गळ्यामध्ये रुद्राक्ष माळ अन्…; भगवी साडी नेसत मराठी अभिनेत्री बनली सीता, फोटो पाहिलेत का?
जंगल, भगवी साडी अन्…मराठी अभिनेत्रीचं सीतेच्या लूकमध्ये खास फोटोशूट, पाहा फोटो
Web Title: Marathi actress meera joshi trying seeta look in jungle photoshoot goes viral spl