-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठी अभिनेत्री माधवी निमकर (Madhavi Nimkar) सध्या चर्चेत आहे.
-
माधवीने नुकतेच स्टायलिश अंदाजात फोटोशूट (Stylish Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी माधवीने लाल रंगाचा पैठणी साडी (Red Paithani Dress) परिधान केला आहे.
-
माधवीने या फोटोशूटला ‘Well – Red And Happy’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
-
माधवीच्या पैठणी ड्रेसमधील लूकवर नेटकऱ्यांनी ‘So Beautiful’, ‘Dream Girl’ अशा कमेंट्स (Comments) केल्या आहेत.
-
माधवीने ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta TV Serial) या मालिकेत साकारलेली ‘शालिनी’ ही भूमिका प्रचंड गाजली होती.
-
माधवीचा ‘गुगल जेमिनी’ने (Google Gemini) एआयच्या माध्यमातून तयार केलेला साडीतील खास फोटो…
-
(सर्व फोटो सौजन्य : माधवी निमकर/इन्स्टाग्राम)
Photos: लाल पैठणी ड्रेसमध्ये माधवी निमकरचा स्टायलिश अंदाज; नेटकरी म्हणाले…
माधवीने ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत साकारलेली ‘शालिनी’ ही भूमिका प्रचंड गाजली होती.
Web Title: Marathi actress madhavi nimkar red paithani dress stylish look photoshoot viral sdn