-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठी अभिनेत्री म्हणजे रेवती लेले.
-
अभिनयाने चर्चेत राहणारी रेवती सोशल मीडियावरही कायमच सक्रीय असते.
-
सोशल मीडियावर रेवती तिचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करताना दिसते.
-
अशातच तिने मराठमोळ्या लुकमधील काही खास फोटो शेअर केले आहेत
-
या फोटोमध्ये रेवतीने नऊवारी साडी परिधान केली असल्याचं पाहायला मिळत आहे.
-
रेवती सध्या ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
मालिकेत ती अमृता ही भूमिका साकारत असून सध्या तिच्या आणि यशच्या लग्नाचा सीन सुरू आहे
-
यशबरोबरच्या लग्नाच्या सीनसाठी रेवती म्हणजेच अमृताने हा मराठमोळा लुक केला आहे.
-
नऊवार साडी, त्यावर दागिने आणि नाकात नथ… असा खास लुकन रेवतीने केला आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
छबीदार सुरत देखणी! ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ फेम अभिनेत्रीचं मनमोहक सौंदर्य; पाहा खास फोटो
“रेवती लेलेचा मराठमोळा अंदाज, नऊवारी साडीत खुललं मनमोहक सौंदर्य
Web Title: Kon hotis tu kay zalis tu serial fame revati lele share traditional photos saree look ssm 00