Loksatta

सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress rupali bhosale yellow saree nauvari look photoshoot for navratri viral svk

Photos : नवरात्रीच्या उत्सवात रूपाली भोसलेचा पारंपरिक नऊवारी साडीतील लूक ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

Marathi actress rupali bhosale : रूपाली भोसलेचे नवीन नऊवारी साडीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

September 21, 2025 11:25 IST
Follow Us
  • Marathi actress rupali bhosale
    1/9

    नवरात्रीच्या निमित्ताने अभिनेत्री रूपाली भोसलेने खास पारंपरिक अंदाजात फोटो शेअर केले आहेत.

  • 2/9

    पिवळ्या रंगाची नऊवारी साडी आणि हिरवा शेला परिधान करून रूपालीने नवरात्रीचा उत्साह अधिक खुलवला आहे.

  • 3/9

    गळ्यातील जड दागिने, नथ व बांगड्यांनी तिचा नवरात्रीतील लूक अधिक आकर्षक दिसत आहे.

  • 4/9

    केसांचा सुंदर अंबाडा आणि हलक्या मेकअपने रूपालीने आपला पारंपरिक अंदाज साधेपणातही उठावदार केला आहे.

  • 5/9

    रूपालीचा हा लूक देवीच्या वेशभूषेची आठवण करून देतो.

  • 6/9

    नवरात्रीत प्रत्येक जणीला फॅशनचा वेगळा अंदाज आजमावण्याची प्रेरणा या फोटोमधून मिळते.

  • 7/9

    पारंपरिक गजरा आणि सोन्याच्या दागिन्यांनी तिने साजरे केलेले रूप उत्सवाला ‘चार चाँद’ लावते.

  • 8/9

    या लूकमध्ये रूपालीने महाराष्ट्राची परंपरा, नऊवारी साडीतील ऐश्वर्य आणि नवरात्रीचा उत्साह एकाच वेळी खुलवला आहे.

  • 9/9

    (सर्व फोटो सौजन्य रूपाली भोसले/ इंस्टाग्राम)

TOPICS
नवरात्री २०२५Navratri २०२५मनोरंजनEntertainment

Web Title: Marathi actress rupali bhosale yellow saree nauvari look photoshoot for navratri viral svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.