• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress yogita chavan bold look viral golden white off shoulder high slit gown sdn

Photos: सोनेरी व पांढऱ्या हाई-स्लिट गाऊनमध्ये योगिता चव्हाणचा बोल्ड लूक

योगिताने गाऊनमधील लूकसाठी हलका मेकअप केला आहे.

Updated: September 21, 2025 14:25 IST
Follow Us
  • Yogita Chavan Bold Look Viral
    1/9

    मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री योगिता चव्हाणच्या (Yogita Chavan) बोल्ड लूकची सध्या चर्चा सुरू आहे.

  • 2/9

    योगिताने इन्स्टाग्रामवर काही बोल्ड लूकमधील (Bold Look) फोटो शेअर केले आहेत.

  • 3/9

    या फोटोंमध्ये योगिताने सोनेरी व पांढऱ्या रंगाचा ऑफ-शोल्डर हाई-स्लिट गाऊन (Golden White Off-Shoulder High Slit Gown) परिधान केला आहे.

  • 4/9

    गाऊनमधील लूकसाठी योगिताने हलका मेकअप (Makeup Look) केला आहे.

  • 5/9

    योगिताने सोनेरी व पांढऱ्या गाऊनमधील लूकवर कानातले, हातात कडा असे मोजके दागिने (Jewellery) परिधान केले आहेत.

  • 6/9

    योगिताच्या फोटोंवर अभिनेत्री माधवी निमकरने (Madhavi Nimkar) ‘Sundari’ अशी कमेंट केली आहे.

  • 7/9

    कलर्स मराठीच्या ‘जीव माझा गुंतला’ (Jeev Majha Guntala TV Serial) या मालिकेतून योगिता घराघरात पोहोचली.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : योगिता चव्हाण/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : मोरपंखी रंगाची साडी, केसात पिवळे गुलाब..; सखी गोखलेच्या लूकने वेधले लक्ष)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi actress yogita chavan bold look viral golden white off shoulder high slit gown sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.