-
आज करीनाचा वाढदिवस आहे! बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानने तिचा ४५ वा वाढदिवस साजरा केला.
-
वाढदिवसाच्या शुभेच्छा: सोशल मीडियावर करीनाचे कुटुंब, मित्र आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे.
-
‘बेस्ट सिस्टर, बेस्ट फ्रेंड्स’ असं म्हणत करीश्माने लाडकी बहीण करीनाला शुभेच्छा दिल्या आहेत.
-
कभी खुशी कभी गम मधली पू असो किंवा चमेली, ओमकारा, जब वी मेट मधली करीना असो तिने विविध चित्रपटांमध्ये तिचं अभिनय कौशल्य दाखवून दिलं आहे.
-
करीना बॉलिवूडमध्ये स्टाईल आयकॉन ठरली आहे. झीरो फिगरचा ट्रेंड तिनेच आणला.
-
करीना कपूर स्पष्टवक्ती आहे, आपल्या भूमिका ती मोकळेपणाने मांडताना आजवर अनेकदा दिसली आहे.
-
करीना मागच्या २० वर्षांहून अधिक काळ चित्रपटांमध्ये काम करते आहे आणि तिने स्वतःचं असं एक स्थान निर्माण केलं आहे. आता तिने ओटीटी जगतातही पदार्पण केलं आहे.
बॉलिवूडची ‘बेबो’ झाली ४५ वर्षांची, करीना कपूर खानचे हे दुर्मीळ फोटो पाहिले आहेत का?
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानचा आज ४५ वा वाढदिवस. पाहा तिचे कधीही न पाहिलेले फोटो.
Web Title: Kareena kapoor khan turns 45 rare photos of bebo from express archive iehd import scj