-

नवरात्रीच्या रंगतदार वातावरणात आरजे महवशने खास पारंपरिक फोटोशूट शेअर केले आहे.
-
रंगीबेरंगी पडदे, दिव्यांचा उजेड व पारंपरिक सजावटीत तिचा लूक अधिकच खुलून दिसत आहे.
-
महवशने लाल आणि काळ्या रंगाच्या पारंपरिक पोशाखाला लोककलेची झलक असलेली डिझाईन जोडली आहे.
-
तिच्या लेहंग्यावर केलेले नक्षीकाम आणि चित्रकला उत्सवातील पारंपरिकतेला अधोरेखित करते.
-
एका फोटोत तिचा ओपन-बॅक ब्लाऊज लूक आधुनिकता आणि पारंपरिकतेचा सुंदर संगम दाखवतो.
-
झुमके, बांगड्या व गळ्यातील नाजूक दागिने तिच्या लूकला अधिक पारंपरिक आकर्षण देतात.
-
तिच्या पोस्टवरील हटके कॅप्शन ‘Sanskar aur bandook – dono rakhte hain’ चर्चेचा विषय ठरली आहे.
-
आत्मविश्वासपूर्ण स्मित, साजिरा पोशाख आणि झगमगणारे वातावरण या फोटोंना खास उठाव देतात.
-
नवरात्रीच्या निमित्ताने महवशने चाहत्यांना पारंपरिक फॅशनची झलक दाखवली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : आरजे महवश/इन्स्टाग्राम)
Photos: “संस्कार आणि बंदूक दोन्ही ठेवते” म्हणत नवरात्रीसाठी आरजे महवशचा खास लूक
RJ Mahvash: रंगीबेरंगी लेहंगा, नक्षीकामाचा पोशाख आणि झगमगणाऱ्या सजावटीत आरजे महवशचा देखणा अंदाज
Web Title: Rj mahvash navratri ghagara choli look photoshoot with caption viral svk 05