• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • H-1B Visa
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress vidya balan traditional white saree look for navratri svk

Photos : नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पारंपरिक पांढऱ्या साडीत विद्या बालनचा देखणा लूक

bollywood actress vidya balan : सोन्याच्या काठाची पांढरी साडी, कानातील झुमके, लाल टपोरे कुंकू आणि साधेपणातला देखणा अंदाज यांमुळे तिचा नवरात्री विशेष लूक ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

September 22, 2025 16:03 IST
Follow Us
  • bollywood actress vidya balan
    1/9

    नवरात्रीच्या पहिल्या दिवशीचा शुभ रंग पांढरा असून, अभिनेत्री विद्या बालनने पारंपरिक पांढऱ्या साडीत आपला लूक सादर केला आहे.

  • 2/9

    सोन्याच्या काठाची पांढरी साडी आणि आकर्षक दागिने यांतून विद्याने आपला लूक अधिक देखणा केला आहे.

  • 3/9

    नवरात्रीची सुरुवात पारंपरिकतेने करीत विद्याने खास फोटोशूट केले आहे.

  • 4/9

    गळ्यात दागिने न घालता, फक्त कानातील मोठ्या झुमक्यांनी तिने साधेपणा आणि देखणेपणा दाखवला आहे.

  • 5/9

    केसांचा बो, कपाळावर लाल कुंकवाचे ठिपके आणि हलका मेकअप तिच्या व्यक्तिमत्त्वाला उठाव देतो.

  • 6/9

    विद्याने या फोटोसोबत Happy Navratri अशी शुभेच्छा देत नवरात्रीची सुरुवात साजरी केली आहे.

  • 7/9

    साडीमधील तिचा लूक नेहमीच खास राहिला आहे. त्यामुळे नवरात्रीच्या निमित्ताने पुन्हा एकदा तिच्या लूकची चर्चा रंगली आहे.

  • 8/9

    पांढऱ्या रंगाच्या सौंदर्यात विद्याने केलेला हा साजिरा लूक नवरात्रीची शुभ सुरुवात म्हणून उठून दिसतो.

  • 9/9

    (सर्व फोटो सौजन्य : विद्या बालन/इन्स्टाग्राम)

TOPICS
नवरात्री २०२५Navratri २०२५मनोरंजनEntertainment

Web Title: Bollywood actress vidya balan traditional white saree look for navratri svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.