-
Shardiya Navratri 2025: शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. या निमित्ताने ठिकठिकाणची देवी मंदिरे रोषणाईने, आकर्षक सजावटी करून सुशोभित करण्यात आली आहेत.
-
नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची (Goddess Brahmacharini) पूजा केली जाते.
-
मराठीसह हिंदी कलाविश्वात लोकप्रिय असलेली अभिनेत्री सुखदा खांडकेकरने (Sukhada Khandkekar) नवरात्रीनिमित्त खास लूक केला आहे.
-
या फोटोंमध्ये सुखदाने लाल रंगाची ‘आदि शक्ती पैठणी’ साडी (Red Adi Shakti Paithani Saree) नेसली आहे.
-
सुखदाने नेसलेल्या या पैठणी साडीच्या पदरावर देवीचे सुंदर चित्र काढण्यात आले आहे.
-
पैठणी साडीतील लूकवर सुखदाने भरजरी हार आणि कानातले परिधान (Jewellery Look) केले आहेत.
-
सुखदाने नेसलेल्या ‘आदि शक्ती पैठणी’ साडीची किंमत १६४९ रुपये (Paithani Saree Price) इतकी आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुखदा खांडकेकर/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : श्वेता शिंदेचा लाल डिझायनर साडीत मनमोहक लूक)
Navratri 2025 Day 2: नवरात्रीनिमित्त सुखदा खांडकेकरचा लाल ‘आदि शक्ती पैठणी’ साडीतील लूक
नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते.
Web Title: Shardiya navratri 2025 day 2 sukhada khandkekar red adi shakti paithani saree photos viral sdn