-

साऊथमधील अभिनेत्री त्यांच्या अभिनयाशिवाय त्यांच्या सौंदर्यामुळेही जगभरात प्रसिद्ध आहेत. वेदिका कुमार ही अभिनेत्रीही प्रचंड लोकप्रिय आहे. तिचा हा लूक सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल आहे.
-
यावेळी वेदिकाने काळ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. एवढेच नाही तर तिने समुद्रकिनारी या बोल्ड लूकमध्ये विविध पोझ देत बिनधास्त फोटो क्लिक केलेत.
-
वेदिकाने सोशल मीडियावर सक्रिय राहत तिच्या वैयक्तिक आयुष्याशी चाहत्यांना नेहमी कनेक्टेड ठेवलं आहे.
-
तिचे हे फोटो ग्रीसमधल्या सुटीतले आहेत. जे तिने चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.
-
यावेळी अभिनेत्रीनं काळ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. या स्टायलिश फोटोंमध्ये वेदिकाचं कर्वी फिगर अन् तिचं फिटनेस कमालीचं असल्याचं पाहायला मिळत आहे.
-
कुठला मेकअप नाही, की कुठलं रंगीबेरंगी बॅकग्राऊंड नाही. वेदिकाचं नैसर्गिक सौंदर्य दाखवणारं तिचं हे फोटोशूट प्रचंड पसंत केलं जात आहे.
-
सोशल मीडियावर लाईक्स, कमेंट्स करत नेटकऱ्यांनी वेदिकाच्या मनमोहक रुपाचं कौतुक केलं आहे.
-
तिचा आत्मविश्वास, तिचा फिटनेस आणि बिनधास्तपणा चाहत्यांना भावला आहे. वेदिकाने अनेक चित्रपट केले आहेत. ज्यामध्ये तेलगू, मल्याळम, तमिळ भाषिक सिनेमांचा समावेश आहे.
-
स्विमिंग पूलवर पहूडलेला अभिनेत्रीचा आणखी एक मोहक अंदाज (सर्व फोटो साभार- वेदिका कुमार इन्स्टाग्राम)
हेही पाहा- Navratri 2025 Day 3: ‘यंदा कर्तव्य आहे’ फेम स्मिता शेवाळेचा निळ्या साडीतला देखणा अंदाज, फोटोंनी वेधलं लक्ष
साऊथ ब्यूटी! लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्रीचं बिकिनीतलं बोल्ड सौंदर्य, ग्रीसमधले फोटो केले शेअर
Vedhika kumar bikini look, Greece vacation: दाक्षिणात्य अभिनेत्री वेदिका कुमारने तिचे काळ्या रंगातल्या बिकिनीतले फोटो शेअर केलेत. जे सध्या तुफान व्हायरल होत आहेत.
Web Title: South actress vedhika kumar greece vacation black bikini look viral on social media spl