-
71st National Film Awards: २३ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे ७१ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला.
-
बालकलाकार त्रिशा ठोसरला (Treesha Thosar) ‘नाळ २’ (Naal 2 Marathi Movie) या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या चित्रपटात चिमी (Chimi) हे पात्र तिने साकारले आहे.
-
१० नोव्हेंबर २०२३ रोजी झी स्टुडिओज आणि नागराज मंजुळे निर्मित (Nagraj Manjule), सुधाकर रेड्डी यक्कंटी (Sudhakar Reddy Yakkanti) दिग्दर्शित ‘नाळ २’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
-
राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी त्रिशाने पांढऱ्या रंगाची सुंदर साडी (White Saree Look) नेसली होती.
-
त्रिशाने राष्ट्रीय पुरस्कार विजेते बॉलिवूड कलाकार यांच्याबरोबर खास फोटोशूट (Photoshoot With Bollywood Actors) केले होते.
-
‘त्रिशा अतिशय गुणी मुलगी आहे. तिचे पाठांतर अतिशय उत्तम आहे. इतकी लहान असूनही तिने चित्रीकरणादरम्यान कधीच त्रास दिला नाही’ असे सुधाकर रेड्डी एका मुलाखतील म्हणाले होते.
-
‘नाळ २’ चित्रपटाच्या सेटवर त्रिशाचा चौथा वाढदिवस साजरा (Treesha Thosar Happy Birthday Celebration) केला होता.
-
‘नाळ २’ श्रीनिवास पोकळे, भार्गव जगताप, नागराज मंजुळे, देविका दफ्तरदार, दीप्ती देवी आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : त्रिशा ठोसर/इन्स्टाग्राम)
Photos: राष्ट्रीय पुरस्कार विजेती त्रिशा ठोसरचं बॉलिवूड कलाकारांबरोबर खास फोटोशूट
राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी त्रिशाने पांढऱ्या रंगाची सुंदर साडी नेसली होती.
Web Title: 71st national film awards 2025 child artist treesha thosar photoshoot with bollywood actors viral sdn