• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. pinga ga pori pinga aishwarya shete yellow saree look purple aari work blouse design sdn

‘वल्लरी’च्या आरी वर्क ब्लाऊजची चर्चा; पाहा पिवळ्या साडीतील सुंदर फोटो

ऐश्वर्याच्या साडीतील फोटोंवर अभिनेत्री प्राप्ती रेडकरने खास कमेंट केली आहे.

September 25, 2025 17:32 IST
Follow Us
  • Aishwarya Shete Aari Work Blouse Design
    1/9

    कलर्स मराठी वाहिनीवरील ‘पिंगा गं पोरी पिंगा’ (Pinga Ga Pori Pinga TV Serial) ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे.

  • 2/9

    काही दिवसांपूर्वी या मालिकेने २५० एपिसोड्सचा यशस्वी प्रवास पूर्ण केला.

  • 3/9

    मराठी अभिनेत्री ऐश्वर्या शेटे (Aishwarya Shete) या मालिकेत ‘जळगावची वल्लरी’ ही भूमिका साकारत आहे.

  • 4/9

    ऐश्वर्याने शारदीय नवरात्री २०२५निमित्त इन्स्टाग्रामवर पिवळ्या रंगाच्या साडीतील (Yellow Saree Look) फोटो शेअर केले आहेत.

  • 5/9

    पिवळ्या साडीतील लूकवर ऐश्वर्याने जांभळ्या रंगाचा सुंदर आरी वर्क केलेला ब्लाऊज (Purple Aari Work Blouse) परिधान केला आहे.

  • 6/9

    ऐश्वर्याच्या साडीतील फोटोंवर अभिनेत्री प्राप्ती रेडकरने (Prapti Redkar) ‘Kiti Goad G’ अशी कमेंट केली आहे.

  • 7/9

    ‘संस्कृती जपणं ही आपली जबाबदारी आहे. AI ची नाही…’ असे कॅप्शन देत ऐश्वर्याने हे फोटो शेअर केले होते.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : ऐश्वर्या शेटे/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : सोनाली बेंद्रेचा अविका गौरच्या संगीत सोहळ्यासाठी नियॉन लेहेंग्यातील लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Pinga ga pori pinga aishwarya shete yellow saree look purple aari work blouse design sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.