-
झी मराठी वाहिनीवरील ‘लक्ष्मी निवास’ (Lakshmi Niwas TV Serial) ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री मीनाक्षी राठोड (Meenakshi Rathod) ‘विणा’ची भूमिका साकारत आहे.
-
मीनाक्षीने नुकतीच ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५च्या नॉमिनेशन पार्टी’ला (Zee Marathi Awards 2025 Nominations Party) हजेरी लावली होती.
-
यंदाच्या ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५च्या नॉमिनेशन पार्टी’ची थीम होती ‘The Timeless Gala’.
-
या नॉमिनेशन पार्टीसाठी मीनाक्षीने ग्लॅमरस लूक (Glamorous Look) केला होता.
-
मीनाक्षीने काळ्या रंगाचा शिमरी डिझायनर गाऊन (Black Shimmery Designer Gown) परिधान केला होता.
-
काळ्या गाऊनमधील लूकवर मीनाक्षीने हटके कानातले (Cuff Earrings) परिधान केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : मीनाक्षी राठोड/इन्स्टाग्राम)
ZMA2025: ‘लक्ष्मी निवास’ फेम मीनाक्षी राठोडचा काळ्या डिझायनर गाऊनमध्ये ग्लॅमरस लूक
यंदाच्या ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५च्या नॉमिनेशन पार्टी’ची थीम होती ‘The Timeless Gala’.
Web Title: Lakshmi niwas fame meenakshi rathod zee marathi awards 2025 nomination party glamorous look sdn