-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री संस्कृती बालगुडेने (Sanskruti Balgude) अनेक मालिका, चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केले आहे.
-
संस्कृतीने नुकतीच ‘शिकागो साऊथ आशियाई चित्रपट महोत्सवा’ला (Chicago South Asian Film Festival) हजेरी लावली होती.
-
या चित्रपट महोत्सवासाठी संस्कृतीने स्टायलिश लूक (Stylish Look) केला होता.
-
संस्कृतीने चंदेरी रंगाचा ऑफ-शोल्डर टॉप (Off-Shoulder Top) आणि फिकट हिरव्या रंगाचा लाँग स्कर्ट (Long Skirt) परिधान केला आहे.
-
या फोटोंना संस्कृतीने ‘इश्क़ है या जुनून? #MermaidVibes’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
-
या लूकसाठी संस्कृतीने हलका मेकअप (Makeup) करत मोकळ्या केसांची स्टाईल (HairStyle) केली आहे.
-
अभिनेत्री ईशा केसकरने (Isha Keskar) संस्कृतीच्या फोटोंवर ‘Fairy Pretty’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : संस्कृती बालगुडे/इन्स्टाग्राम)
Photos: संस्कृती बालगुडेचा ‘शिकागो साऊथ आशियाई चित्रपट महोत्सवा’साठी स्टायलिश लूक
संस्कृतीच्या फोटोंवर अभिनेत्री ईशा केसकरने ‘Fairy Pretty’ अशी कमेंट केली आहे.
Web Title: Chicago south asian film festival actress sanskruti balgude stylish look off shoulder top long skirt sdn