• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress tejaswini lonari beautiful orange color dress look navratri navrang spl

Navratri Day 7: नारंगी रंगाच्या लेहेंग्यामध्ये तेजस्विनी लोणारीचे सुंदर फोटोशूट

तेजस्विनी लोणारीने तिचे नवे फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच गोड दिसते आहे.

Updated: September 28, 2025 18:26 IST
Follow Us
  • Tejaswini lonari reel in pink floral cotton saree
    1/9

    मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी खूपच सुंदर दिसते. तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

  • 2/9

    आता तेजस्विनीने नवरात्र उत्सवात नवरंग साजरे करत सातव्या दिवशी नारंगी रंगाचा लेहेंगा परिधान करत फोटो काढले आहेत.

  • 3/9

    या लेहेंग्यामध्ये तेजस्विनी नेहमीप्रमाणेच खूपच सुंदर दिसतेय.

  • 4/9

    तिचा हा लेहेंगा खूप आकर्षक आणि स्टायलिश आहे.

  • 5/9

    तिची ज्वेलरीही अतिशय आकर्षक आहे, जी तिच्या नैसर्गिक सौंदर्यात आणखी भर घालत आहे.

  • 6/9

    तेजस्विनीच्या खास अदाही या फोटोशूटमध्ये पाहायला मिळत आहेत.

  • 7/9

    तिचं हे फोटोशूट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : तेजस्विनी लोणारी/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    हेही पाहा- Photos: साडी, दागिने अन्…; ‘कोण होतीस तू…’ मालिकेतील कावेरीचा खास फेस्टिव्ह लूक, पाहा फोटो

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi actress tejaswini lonari beautiful orange color dress look navratri navrang spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.