-
झी मराठी वाहिनीवरील ‘लक्ष्मी निवास’ (Laxmi Niwas TV Serial) मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपली ठसठशीत छाप पाडली आहे.
-
नातेसंबंधांची गुंतागुंत, पात्रांचा भावनिक प्रवास आणि प्रत्येकीची एक गोष्ट यामुळे ही महामालिका सातत्याने चर्चेत राहिली आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) ‘भावना’ची (Bhavana Role) भूमिका साकारत आहे.
-
अक्षयाने शारदीय नवरात्री २०२५निमित्त (Shardiya Navratri 2025) सुंदर फोटोशूट (Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी अक्षयाने मोरपंखी रंगाची पैठणी नऊवारी साडी (Peacock Green Nauvari Saree) नेसली आहे.
-
नऊवारी साडीतील लूकवर अक्षयाने भरजरी सोन्याच्या दागिन्यांचा (Gold Jewellery Look) साज केला आहे.
-
अक्षयाने सर्व प्रेक्षकांना नवरात्रीच्या शुभेच्छा (Navratri Wishes) दिल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : अक्षया देवधर/इन्स्टाग्राम)
Navratri 2025: पैठणी नऊवारी साडी, सोन्याचे दागिने..; मोरपंखी रंगात अशी सजली होती ‘भावना’
अक्षयाने सर्व प्रेक्षकांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Web Title: Shardiya navratri 2025 akshaya deodhar navratri 2025 look peacock green nauvari saree sdn