• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shardiya navratri 2025 prajakta gaikwad garba look pink velvet lehenga makeup hairstyle sdn

Navratri 2025: गरब्यासाठी प्राजक्ता गायकवाडचा गुलाबी लेहेंग्यातील खास लूक

गरबा, दांडियाच्या तालावर नाचायला सगळीकडे अगदी जल्लोष असतो.

September 30, 2025 17:36 IST
Follow Us
  • Prajakta Gaikwad Garba Look 2025
    1/9

    Shardiya Navratri 2025: नवरात्रोत्सव हा देवीच्या आराधनेचा पर्व मानला जातो. या दिवसांत देशभरात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते.

  • 2/9

    गरबा हे लोकनृत्य नवरात्रीशी संबंधित आहे. या काळात रास गरबा आयोजित करणे ही एक जुनी परंपरा आहे.

  • 3/9

    मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने (Prajakta Gaikwad) गरब्यासाठी (Garba 2025 Look) खास लूक केला होता.

  • 4/9

    प्राजक्ताने गुलाबी रंगाचा वेलवेट लेहेंगा (Pink Velvet Lehenga) परिधान केला होता.

  • 5/9

    लेहेंग्यातील लूकवर प्राजक्ताने सुंदर मेकअप (Makeup) करत केसांची हटके हेअरस्टाईल (HairStyle) केली आहे.

  • 6/9

    प्राजक्ताने या फोटोंना ‘Twirl, Sparkle And Shine..!! #GarbaNights’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.

  • 7/9

    गरबा, दांडियाच्या (Dandiya) तालावर नाचायला सगळीकडे अगदी जल्लोष असतो.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता गायकवाड/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : ‘शेवग्याच्या शेंगा’ नाटक फेम ऐश्वर्या नारकर यांच्या साडीतील नव्या लूकची चर्चा)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Shardiya navratri 2025 prajakta gaikwad garba look pink velvet lehenga makeup hairstyle sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.